ठेव व्याज दरः 13 महिने 9.25%....30 दिवस संस्थाः 9.50% (दि. 31 मार्च अखेर)

Welcome to The Prathmik Shikshak Sahakari Bank Ltd., Kolhapur

दि. प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लि., कोल्हापूर ही सन 1939 साली शिक्षकांनी शिक्षकांच्या आर्थीक गरजा ओळखून शिक्षकांनी स्थापन केली आहे. मा. राव. डी. आर. भोसले संस्थापक यांच्या दुरदृष्टीतून बँकेची झालेली निर्मीती आजच्या बँकेच्या आ्रथीक प्रगतीची उतूंग झेप आहे. बँकेची आर्थीक वाढ ही फारच प्रगतीकारक आहे. सन 2018-2019 या ताळेबंधातील आकडेवारीनुसार हे येते. बँकेच्या एकूण ठेवी रु. 288.00 लाख व कर्जे रु. 225.39 लाख इतकी आहे. बँकेने दि. फेब्रुवीरी 2019 अखेर रु. 6.97 लाख इतका ढोबळ नफा कमविलेला आहे. बँकेचे एकूण सभासद 7500 इतके असून सभासद भागभांडवल रु. 22.49 लाख इतके आहे. बँकेने आजपर्यंत राष्ट्रीय व जिल्हास्तरावरील अनेक विभागात विविध पारितोषके प्राप्त केली आहेत

Financial at a Glance

तपशिल 2013-2014 2014-2015 2015-2016 2016-2017 2017-2018
1. सभासद संख्या 7710 7766 7736 7533 7378
2. भागभांडवल 1761.79 1918.88 2022.12 2016.19 2102.31
3. एकूण निधी 847.71 852.88 877.99 826.31 1198.85
4. स्वनिधी 2152.66 2335.84 2452.62 2450.86 2552.02
5. ठेवी 20294.41 24048.90 27636.80 27704.67 28405.43
6. गुंतवणुक 5852.32 6522.44 8602.40 8883.83 8304.24
7. कर्जे 16040.36 18705.30 20526.45 19946.25 20905.59
8. नेट एन.पी.ए. 0.00% 0.00% 0.00% 0.42% 2.23%
9. खेळते भांडवल 23623.34 27491.01 31364.46 31547.42 32809.31
10 डिव्हीडंड. 7.00% 2.00% नाही नाही 5.00%
11. निव्वळ नफा. 50.42 49.15 15.44 55.17 247.61
Top
  • Follows us our servcies